नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा

Started by Rahul Kumbhar, December 24, 2009, 11:42:50 PM

Previous topic - Next topic

Rahul Kumbhar

मराठी कविता तर्फे आपणा सर्वांना, नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपण या नाताळाच्या सुट्टीत काय मजा करणार?
Rahul Kumbhar

सुरुवात माझा पासून करतो,
मी ह्या महिना अखेरी गोवा ला जाण्याचा बेत आखला आहे.
खूप धमाल आणि मस्ती करणार आहे

MK ADMIN

मराठी कविता तर्फे आपणा सर्वांना, नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा..

santoshi.world


Nitesh Hodabe

 :'( :-* :-\ :-X :-[ :P ::) ??? 8) :o :( >:( ;D :D ;) :)
सर्व मित्र आणि मैत्रीणीना नाताळ च्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
[/font][/color] :) ;) :D ;D >:( :( :o 8) ??? ::) :P :-[ :-X :-\ :-* :'(