आठवणीच्या सागरात

Started by shamtarange, May 03, 2016, 08:19:11 AM

Previous topic - Next topic

shamtarange

आठवणीच्या सागरात मासे कधिच
पोहत नाही
अमावस्येच्या रात्री चंद्र कधी
दीसत नाही,
कितीही जगले कुणी
कुणासाठी,कुणीच कुणासाठी मरत
नाही..
अनुभव येत असतात प्रत्येक
क्षणाला,...
पण नशिबाचे चक्र थांबत नाही
आयुष्यात कितीही कराल प्रेम
कुणावर,
त्याचे मोल सहज कुणाला कळत
नाही...https://marathikavy.wordpress.com/