हातात हात घेउन चलणं सोप असत

Started by shamtarange, May 03, 2016, 05:30:45 PM

Previous topic - Next topic

shamtarange

प्रेमत पडण सोप असतं
पण प्रेम निभवणं कठीण असतं.....
हातात हात घेउन चलणं सोप असतं
पण तोच हात आयुष्यभर हातात
घेउन
पाउलवाट शोधणं कठीण असतं,
कधी कधी एकमेकांत गुतंत जाणं
सोप असतं
पण ती गुतंवनूक अयुष्यभर जपणं
कठीणं असतं
माझा तुझ्यावर विश्वास आहे हे
म्हणणं सोप असतं
पण तोच विश्वास कायम ठेवून
वटचालं
करणं मात्र कठीणं असतं
प्रेमात खुप वचनं अणि शपथा देणं
सोप असतं
पण ती वचनं अणि शपथा निभवनं
मात्र फ़ारच कठीणं असतं
प्रेमात खोटं बोलणं सोप असतं
पण खर बोलून प्रेम टीकवनं
मात्र नक्कीच कठीणं असतhttps://marathikavy.wordpress.com/