*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, May 05, 2016, 07:26:17 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


तुला भेटल्यावर वाटलं सखे,
मी अलगद तुला स्पर्श करावा....
तुझ्या नयनसागरात बुडताना,
मी हात तुझा हातात धरावा...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
मो. ९९७०६७९९४९