*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, May 05, 2016, 07:28:16 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


सखे तु सोडून मला जाताना,
हृदयाचे झाले माझ्या तुकडं....
मी मी फक्त पाहतच राहीलो,
तुझ्या पाठमोऱ्या शरीराकडं...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
मो. ९९७०६७९९४९