तुझा फोटो

Started by Pravin Raghunath Kale, May 05, 2016, 01:22:28 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

तुझा एकच फोटो
तोही चूकून अनावधानाने निघालेला
आज तो एकच फोटो
माझ्या मोबाईलचा प्राण बनलेला...

‪#‎कवीप्रविण‬

‪www.facebook.com/‎kalepravinr‬