कोण ?

Started by Pravin Raghunath Kale, May 05, 2016, 01:23:47 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

बंद होतील सार्या वाटा
तेव्हा कुठे धावायंच,
बनतील सारे चेहरे मुके
तेव्हा कोणाकडे पाहायचं...
‪#‎कवीप्रविण‬
‪www.facebook.com/‎kalepravinr‬