भरती

Started by शिवाजी सांगळे, May 07, 2016, 01:14:23 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भरती

चंद्रास ठाउक ते, दुःख अंधा-या रातीचे,
घेउन रूप पुनवेला, अश्रु वाहतो भरतीचे !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९