ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, May 08, 2016, 12:30:31 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

शब्द नाहीत माझ्याकडे
आईवर बोलण्यासाठी,!
ती मजकरता लहानपणी
गेली तारे तोडण्यासाठी,!

तिथेच ती तारा बनून
रातीला चमकत आहे,!
वर्षापासून शोधून मला
आज ती दिसली आहे,!

मझ मनात दाबलेल दुःख
तिला आज दावणार आहे,!
सर्वश्रेष्ठ ममतेच्या झऱ्यात
मी आजच पोहणार आहे,!

तिचे बाजूला करून तिने
माझे दुःख ऐकून घेतली
जाता जाता कानात फक्त
'माझे बाळ,शब्द बोलली,!

ह्या एका शब्दानेच मला
जग जिंकायच बळ आलं,!
'आईरत्ना,,सारखे दुसरं,,,
ह्या जगात रत्न नाही आलं ,!

ज्यांच्या जवळ आई आहे
त्यांनी तिला सुखात ठेवा,।,
तिची किंमत काय ती मझ
आई नसणाऱ्याला विचारा,!

ललित कुमार,,,,,,,
wapp-7744881103

जगातील सर्व आईना आणि माझ्या आईला ती वरून पहात असेल मला तिला मातृदिनाचा काळीजापासून शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐💐