kavita

Started by Rahul sarode, May 09, 2016, 09:53:52 AM

Previous topic - Next topic

Rahul sarode

भरलेल्या अश्रूंना वाट नाही आता
ओशाळलेल्या सागरात चंद्र दिसे न आता
अस्तित्वाचे पाश हे गेले फास आवळून
विरल्या साऱ्या आठवणी
मागे पाहता वळूनि
विसत्वाचा आफेक आला माझ्या अंगवळणी
नशिबाचा गनीमा ना आला माझ्या ध्यानी
सारीपाट हा दुःखाचा गेला सांगून नशीब
फेसाळले माझे दुःख
ओशाळलेल्या सागरात
        राहुल सरोद।।।।।।।।।।