आठवण

Started by Rahul sarode, May 09, 2016, 10:05:07 AM

Previous topic - Next topic

Rahul sarode

झाकळला चंद्र
गारठले मेघ
आली मंद झुळूक
आठवणींची अलगद
झाली रातीचा पहार
गेली मन भरवून
दिसे चांदण्या नभात
मनाच्या सागरात
अडकले मोती
विणता माळ
निसटली  वाट
स्मरता आठवण।       

राहुल सरोदे ।।।।।