हरवलेला बाबा.....

Started by paone05, May 09, 2016, 03:44:03 PM

Previous topic - Next topic

paone05

जेव्हा इतरांचे वडील बघतो तेव्हा मला एकच प्रश्न पडतो :question:
मीच का.... ??? बापसाठी रडतो... :(???

का...?? का रे देव... माझे वडील कुठे रे हरवले.... ??
ज्यांनी माझा हात... हातात घेऊन, माझ्या साठी शब्द गिरवले...!!

का रे देव तू असा करतो, रातराणीच्या फुलांना फक्त रात्राभारासाठी फुलवतो....
आणि तरी तुझ्या नावाचा बोलबाला सर्व इकडे मिरवतो....!!

अशी कशी रे तुझी नियती, एका लेकराला त्याच्या बापा पासून..., पितृछत्रा पासून दूर करते ....
आणि त्या लेकराला तेच्या पप्पाच्या आठवणीत मारते...!!

बर असो देवा....,
पप्पाचे जाऊ दे. , पप्पाला तू घेऊन गेलास रे.... ( म्हणजे पप्पा सुखरूप आहेत देवा जवळ )
पण त्या लेकराच्या समोर रडत असणाऱ्या आई ने काय कराव रे....
तिने तिच्या आयुष्यातील सुखदुख कोणाला सांगाव रे...!!

नको खेळू असा पोर-खेळ, देवा तू तरी...
नाही तर आता आम्हाला पण घेऊन जा पप्पा सोबत तुझ्या दरी...!!

मला ही वाटते रे,
पप्पाच्या सोबत खूप मस्ती करावी...., सैरभैरा इकडे तिकडे फिरव....
आणि रात्री थकल्या नंतर पितृ छायेत झोपाव...!!

म्हणून असा एकही दिवस जात नाही, कि बाबाची आठवण येत नी
आणि डोळ्यात पाणी आल्या शिवाय भावनांना आटोक्यात करता येत नाही.......!!

--पवन शंकरराव थोंबे
+918983412372