Sakhe

Started by Rajat Raut, May 10, 2016, 01:01:50 AM

Previous topic - Next topic

Rajat Raut


सखे तुझ्या सुंदर रूपाने मन माझ हरवलं
अस कस ग देवाने तुझ एवढ सुंदर रूप बनवलं
तुझ हसन तुझ बोलन देखील जादू सारख घडवलं
तुझ्या सुंदर रूपाच कौतुक करता करता
मन माझच भारावलं आता काय कौतुक करू
तुझ्या सुंदर रूपाच ते नाही मला उमगलं पण
फक्त एकच सांगतो सखे तुझ्या सुंदर रूपाने
मन माझ हरवलं ग मन माझ हरवलं.....✍
Created by, :-) Rajat