वाटा

Started by Rahul sarode, May 10, 2016, 09:34:07 AM

Previous topic - Next topic

Rahul sarode

का मज खुनावती त्या वाटा
ज्या लपल्या होत्या आडोशाला
झाला होता अंधार सारा
तरी का बहरला अतरंगी पिसारा
का ठाऊक कोणास त्या वाटा
आल्या माझ्या वळणवाट
बहरलेले रंग सारे
का विखरून चांदण्या गेल्या
विणलेल्या माझ्या जाळ्यात
का मीच गुंतत गेला
आठवणींच्या विश्वात गुंतून
मी आता शोधत असतो
आयष्याच्या वाटा
आयुष्याच्या वाटा

राहुल सरोदे