भाव चांदण्यांचा

Started by Rahul sarode, May 10, 2016, 09:41:06 AM

Previous topic - Next topic

Rahul sarode

तुडवून चांदण्या त्या
गेल्या धुंद रात्री आठवून
अनामिक भाव
गेल्या मनात साठवून
तुडवून तेज त्यातले मी पापण्यात साठविले
मोहरलेल्या अंतरात गीत तुझे आठवले
तरंग चांदण्यातले
नयनी उतरावे
टिपून तेज त्यातले मी क्षणात भिरकावे
हरवून चांदण्यात
मी मला शोधावे
गुंतून क्षणात या
चांदण्याच व्हावे
           राहुल सरोदे 9767715560