खेळ मनाचे

Started by Rahul sarode, May 10, 2016, 09:53:18 AM

Previous topic - Next topic

Rahul sarode

सावरते हे मन तर
कधी बावरते
सुखाच्या हिंदोळ्यावर
मनसोक्त झुलते
कधी अडखडते
तर कधी फेसाळते
कधी रंगते तर
कधी रंगवते
कधी होऊन पाखरू
आकाशात जाते
कधी हरवते तर
कधी गावते
घेऊन आभाळाला कवेत
कधी वाहते
तर कधी नाहते
  राहुल सरोदे 9767715560

मिलिंद कुंभारे


Vedanti

[url="http://vedantiagale.blogspot.com/"]Vedanti Agale Blogspot[/url]