तीन वर्षा नंतर......

Started by m.Niel0907, May 10, 2016, 06:12:47 PM

Previous topic - Next topic

m.Niel0907

तीन वर्षां नंतर
आपली भेट झाली..
आज माझ्या जवळ 
तू थेट आली..

कशी होतीस गं?
विचारण्याचा खुप प्रयत्न केला..
न कळत का होईना! इथेच
आमच्या विश्वसाचा अंत झाला..

राहत होतो तुझ्याविना
असे तुला वाटलं होत..
अगं तुझ्याविना नेहमीच
डोळ्यात पाणी दाटलं होत..

येणार ना आता?माझ्याकडे
पण कधी माघार नको घेउस..
बस !पुन्हा ना मला,
दुराव्यात नको ठेउस...

खुप प्रेम करत होतीस
अन करतेस ही माझ्यावर ..
अग तेवढाच जिव आहे ना!
माझा तुझ्यावर...

चला वेडाबाई!!
एक promise करू
एकमेकां सोबत
आयुष्य भर राहू...
आयुष्य भर राहू...

.....M.Niel0907.....