shunya mazya jivnat

Started by kharadevishal2@gmail.com, May 10, 2016, 06:38:11 PM

Previous topic - Next topic

kharadevishal2@gmail.com

शु न्य  माझ्या जीवनात

विचार कर थोडासा एन्ट्री माझ्या जीवनात करताना ?!!
आटलेल्या डोळ्यांनी आणि फाटलेल्या  काल्जानी
विसरून जाशील सर्व काही
तू तुझी कशी राहशील
सर्व काही वजा असेल
बेरजेला मात्र काहीच नसेल
नटशील थोडीशी खळी येईल गालावरती
रात्र सोबत काढताना
सर्वांसाटी  तू विधवा असशील
विचार कर थोडासा एन्ट्री माझ्या जीवनात करताना
फुलांचा सुगंध समोर असेल
रात्रीच काहीतरी चमकलेल दिसेल
बघून परत निघून जा
बघून परत निघून जा ...
काय माहित ते सरण कोणाच असेल
प्रयत्न करू नको पुढे येण्याचा
प्रयत्न करू नको पुढे येण्याचा
थोडस बर वाटेल
पण आयुष्भर त्या सरणाच्या उभेला बसाव लागेल
विचार कर थोडासा एन्ट्री माझ्या जीवनात करताना
आता सर्व चं छान वाटेल
गाडी बंगला सर्व असेल
भाळून  अशी जाऊ जाऊ नको
येडपट आहे मी सर्व विकून खात बसेल
माझ्याशिवाय दुसर तुझ्याकडे काहीच नसेल
अजून हि विचार कर  थोडासा ....


vishal kharade

DIGAMBAR Bugdikattikar


ashok parthe