रासायनिक विनोद

Started by Siddhesh Baji, December 25, 2009, 08:33:34 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

नॅनोच्या तिसऱ्या पिढीला काय म्हणाल...?

...

सोप्पाय की,

सोडियम नायट्रेट.

का?

कारण NANO3 हा सोडियम नायट्रेटचाच फॉम्युला आहे ना!  :D :D :D