ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, May 11, 2016, 01:45:44 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

शोधतो तुला💝

बावरे मन प्रितीच्या शोधात
तशी कल्पनाही आहे मनात
पडाव सुंदर परीच्या प्रेमात
मोहून जाव मोहीनीच्या रंगात
रूपवान अशी ती रूपाली
सतत दिसती ती नयना
बेचैन करती ती भावना
अशी कशी रे ती मनिषा
रोमांचित करते ती आशा
मनबहरी ती अपेक्षा
गोड मनाची साधना
माझी ती आराधना
रोज मनी प्रेरणा
मन शोधते प्रियला
कुठेतरी असेल ती!
माझ्या शोधात
माझी ती कल्पना
माझी ती आशा
माझी ती अपेक्षा
माझी ती प्रतिक्षा
माझी ती प्रतिभा
सांगेल ती मला
माझीच कविता
प्रेमाने पुकारेल
शब्दसम्राट।।।।।

ललित कुमार
wapp-7744881103