भेद_भाव

Started by maddy pathan, May 13, 2016, 11:41:34 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

🇮🇳 भेद काय करायचा 🇮🇳

भेद काय करायचा
धर्म - जात,
उच्च - निच्य,
गरीब - श्रीमंतीचा.

भेद काय करायचा
हिंन्दु - मुस्लिमचा,
सिख - ईसाइचा.

भेद काय करायचा
प्रांता - प्रांताचा,
देशा - देशाचा.

रक्त माञ सारखच
आहे ना,
सगळ्या जगाचा .

कुणाच रक्त आहे का ?
हिरवा - पिवळा.
कुणाच रक्त आहे का ?
गुलाबी - नारंगी.

मग कशाला
धर्म भेद
मग कशाला
गरीबी - श्रीमंती.

आपण सर्वच जन
एकाच मायेचे आहोत ना.

ति माय म्हणजे
भारत माता ..

भेद काय करायचा.
भेद काय करायचा...

बालाजी लखने ...
८८८८५२७३०४