तुझी सवय

Started by Dnyaneshwar Musale, May 14, 2016, 12:08:35 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

तु नसली तर
घरातली भांडीही रुसतात,
पण तु घरात असल्यावर
ती ही जोर जोरात हसतात.