पेम

Started by Balaji lakhane, May 14, 2016, 12:51:40 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

प्रेम तर असच असत.
प्रेम हे शब्दा मध्ये
सांगता येत नसत.
.
प्रेम तर असच असत
प्रेम तर असच असत.
.
प्रेम हे भावनेन स्पष्ट
करता येत असत.
भावनाच नसेल
तर प्रेमच होत नसत.
.
प्रेम तर असच असत
प्रेम तर असच असत.
.
बालाजी लखने
8888527304 .