मन

Started by Balaji lakhane, May 14, 2016, 08:14:46 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

शब्दाचे यमक जुळलया
शब्दाचे यमक जुळलया..,,
.
मनाशी मन भिडलया
तुझ्याच प्रितीत सावरलोया..,,
.
शब्दाने नाही सांगु शकलोया
मनातुन रोजच सांगतोया..,,
.
तुझ्या प्रेमात मी पडलोया
तुझ्या प्रेमाच्या सरीत भिजलोया..,,
.
शब्दाचे यमक जुळलया
शब्दाचे यमक जुळलया..,,
.
कवी बालाजी लखने.
८८८८५२७३०४