* ओठांवरला तीळ *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 15, 2016, 10:35:00 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

काय सांगु सखे तुला
माझ्या काळजाला पडलाय पीळ
कारण जीव जाळतोय माझा
तुझ्या नाजुक ओठांवरला तीळ.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938