वाट

Started by akshay nehare, May 17, 2016, 02:02:13 PM

Previous topic - Next topic

akshay nehare

ओळखीची तशी ती
जाताना वाट बदलून गेली..
घाई घाईत असेलही
वाटेत त्याला टाळून गेली..

-अक्षय नेहरे, पुणे
९५४५१७४२२७