शब्द

Started by sneha31, May 21, 2016, 10:42:50 AM

Previous topic - Next topic

sneha31

खुप काही बोलायचे असते
पण तु समोर आला की
मी सगळ विसरुनी  जाते
आोठांवर शब्द येऊन
पण मुकी होऊन जाते .....