कोणी बनवल तुला इतक सुंदर

Started by shrikrushna Gaikwad, May 22, 2016, 01:03:44 AM

Previous topic - Next topic

shrikrushna Gaikwad

कोणी बनवल तुला इतक सुंदर
तुला बघताच शब्द ही बोलायला लागले
चंद्राच्या कविता करणारा मी
तुझ्या कवितांत रमायला लागलो
कोणी बनवल तुला इतक कोमल
तुला बघुन कमळ ही लाजायला लागले
तुझ्या डोळ्यांमध्ये बघताना
आज स्वप्न ही संपायला लागले
         श्रीकॄष्णा.
८४२१३८१३२९