आचारी

Started by pai, May 22, 2016, 08:48:57 AM

Previous topic - Next topic

pai

कोण म्हणून काय पुसता
मीच तो आचारी
कापला कांदा दिली फोडणी
केली फर्राड भाजी
मित्रा ,
पाण्यात पडल्यावर पोहता येत
हीच म्हण खरी !