स्वप्न तुझे

Started by shrikrushna Gaikwad, May 22, 2016, 11:35:14 AM

Previous topic - Next topic

shrikrushna Gaikwad

कसे स्वप्न तुझे
आज पडायला लागले
आज तुझ्या स्वप्नामध्ये
तुझे स्वप्न विस्काटायला लागले
कशी आठवन तुझी
तुझ्या आठवनीत राहते
मन तुझ्या आठवनीत राहते
तुझ्यासाठी झुरते
अशी कशी आहेस तु
सर्व समजुन नासमज बनतेस
हृद्याला तडफडवते आणि
डोळ्यांना पाणी देते.
      श्रीकृष्णा.
8421381329