गोड गैरसमज की विश्वासघात? भाग ३

Started by बुद्धभूषण गंगावणे, May 22, 2016, 01:21:30 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

                       असेच दिवस निघत गेले ती माझ्या बरोबर बोलत तर होती पण ते मनापासून नव्हते तिच्या बोलण्यात तो प्रेमळ पणा जणू हळूहळू नाहीसा होत चालला होता .
मला राहवत नव्हते मला तिला भेटायचे होते. दिवाळी आली मी घरच्यांन समोर गावी जाण्याची घाई करू लागलो आम्ही गावी पोहोचलो मला तिला भेटायचे होते तिला घट्ट मीठीत घ्यायचे होते.
ती आली पण वेगळी वाटत होती,यावेळी तिचे डोळे मला वाचता येत नव्हते कदाचित यावेळी ती डोळ्यांनी काही बोलतच कारण माझ्यावर ती आत्ता प्रेम करत नव्हती आणि तिने हे अत्यंत सहजपणे मान्य केले जसे आमच्यामध्ये असे काही नव्हतेच .
खरच प्रेम विसरण येवढ सोपे असते ज्या व्यक्ती बरोबर आपण आपले नवे आयुष्य सुरू करण्याचे स्वप्न पाहात होतो त्याला एका सेकंदाट परक करायचे एवढीच असते का प्रेमामध्ये ताकद.
त्यानंतर मी एकदम खचून गेलो माझा प्रेमा वरचा विश्वास उडाला. मला अजून वाटतं होत की जेवढे प्रेम मी तिच्यावर करतो तेवढे प्रेम जगामध्ये तिच्यावर नाही करू शकत . खरच तो तिच्यावर माझ्यापेक्ष्या जास्तं प्रेम करू शकतो .
मी कित्येक दिवसापासून माझ्या मनाला हा प्रश्न विचारतोय की
              हा माझा गोड गैरसमज होता की विश्वासघात?
बुद्धाभूषण गंगावणे .
7738628059.
gangawanebuddhabhushan@gmail.com