पाऊस

Started by ap01827, May 23, 2016, 07:43:32 PM

Previous topic - Next topic

ap01827

            पाऊस

हा पाऊस सखी अगदी इश्य:
तुझ्यासारखाचं ग लाजतो
मी भिजायला गेल्यावर आधी
माझ्याकडे काही तरी मागतो

संदीप लक्ष्मण नाईक