तो....

Started by shamtarange, May 23, 2016, 08:09:23 PM

Previous topic - Next topic

shamtarange

सतत माझ्या बोलण्यावर
तो फ़क्त हसायचा
काही बोल म्हटले तर
एक स्मित हास्य देऊन बघत
रहायचा
कधी चुप झाली तर तो अस्वस्त
व्हायचा
डोळ्यांआड़ गेली तर शोधत
राहायचा
भेटण्याआधी झालेली
त्याची धुसमुस कळायची मला
बघता क्षणी आलेला
त्याच्या चेहऱ्यावर तेज
बघून मनात चालले विचार लगेच
आपली वाट परतून  जायची
.
.https://marathikavy.wordpress.com/