पाऊस

Started by ap01827, May 25, 2016, 05:49:52 PM

Previous topic - Next topic

ap01827

             पाऊस

तुझं पाऊसात सतत भिजणं
यात काहीही गैर नाही
मी सुद्धा कधी कधी भिजतो
पावसाशी माझं वैर नाही

  संदीप लक्ष्मण नाईक