शब्दांचा खेळ

Started by shrikrushna Gaikwad, May 25, 2016, 10:15:58 PM

Previous topic - Next topic

shrikrushna Gaikwad

कधी तरी समज शब्दांचा खेळ
तरच होईल दोन जीवांचा मेळ
कस रेखाटू शब्दांत तुला
नाही सुचत काही मला
शब्द ही भ्रमात पडले
तुझ्या कवीतांत अडकले
वर्णन तुझे करतांना
शब्दांना ही शब्द सुचेनासे झाले
Shrikrushna Gaikwad
8421381329
shrikrishnsk@gmail.com