पुरे आता चांदण्याचे उखाणे

Started by Parshuram Sondge, May 26, 2016, 07:23:17 AM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

 à¤°à¤¾à¤¤ ही अशी  बहरलेली
चांदण्यात ती  चिंबलेली
रात राणी ही  गंधलेली
माझ्या प्राणात झिंगलेली

नकोत  तुझे आता बहाणे
वा-यास का  देती तराणे
चुंबून घ्यावे किती  तुला
पुरे  चांदण्यात  पेÀ€à¤Ÿà¤µà¥€à¤£à¥‡

पुरे आता तुझे हे उखाणे
शब्दाचे  अलवार वार ते
पेटलेला चंद्र तो अकाशी
उरात वादळाचे पेले रिते
. . . . . परशुराम सोंडगे
. . . . . 9673400928


Pprshu1312