काळीज

Started by akshay nehare, May 26, 2016, 08:52:14 AM

Previous topic - Next topic

akshay nehare

तिच्या नकाराचं कारणं
हृदयात त्याच्या साठलेलं...
काळीजं पाहीलं हळूचं
तेही तसं मातीनं माखलेलं...

- अक्षय नेहरे, पुणे
९५४५१७४२२७