जीवन याचे नाव

Started by शिवाजी सांगळे, May 26, 2016, 09:03:53 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

जीवन याचे नाव

यालाच म्हणतात जीवन एेसे नाव,
जेथे रमते मन माझे वसतो तेथे गाव!
सुख दु:खाचे बोल ते काय असती?
काय उणे? जेथे साहित्तिकांची वस्ती!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९