केंव्हा?

Started by शिवाजी सांगळे, May 26, 2016, 11:55:27 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

केव्हां?

तापली माती धग अंगाला
सुगंधा तीच्या जीव हपापलेला,
केव्हां बरसणार पाऊस?
काराया चिंब गार धरणीला?

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९