पाऊस

Started by ap01827, May 26, 2016, 07:53:05 PM

Previous topic - Next topic

ap01827

         पाऊस

सर्व मोर नाचू लागले
रानात आभाळ भरल्यावर
आता पाऊस येणारच
सखी तु ओंजळ धरल्यावर

संदीप लक्ष्मण नाईक