प्रेमात तुझ्या पडतांना

Started by shrikrushna Gaikwad, May 26, 2016, 11:08:59 PM

Previous topic - Next topic

shrikrushna Gaikwad

प्रेमात तुझ्या पडतांना
कवितांत तुला लिहावास वाटल
कवितांत तुला लिहीतांना
तुझ्या सौदर्याच वर्णन करावस वाट्ल

शब्दांचा खेळ खेळतांना
प्रेम पत्र लिहावस वाटल
प्रेम पत्र लिहीतांना
रक्तात ते लिहावस वाटल

दुर तुझ्या पासुन जातांना
वळुन तुला पहावस वाटल
वळुन तुला पहातांना
डोळ्यात तुला भरावस वाटल

प्रेम तुला सांगतांना
डोळ्यात तुझ्या पहावास वाटल
डोळ्यात तुझ्या पहातांना
तुला आपलस करावस वाटल

नकार तुझा एकतांना
खुप रडावस वाटल
रडत असतांना
ह्रद्यातील तुझ्या आठवनीना मारावस वाटल

shrikrishna
8421381329
shrikrishnsk@gmail.com

Swapnil Bulakhe