जिवन

Started by Dnyaneshwar Musale, May 28, 2016, 09:28:11 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

जिवन हे प्रेमधारा
प्रेम हे पाझरणारा झरा
समजलं तर आनंदमय वारा
नाहीतर समजायचं पडत आहे गारा.