दे धक्का...! कांद्या ची हमी

Started by शिवाजी सांगळे, May 28, 2016, 09:41:09 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

कांद्या ची हमी

अतिपिकामुळे भाव उतरला
न् शेतकर्‍यांचा पारा चढला,
हमी भाव मिळावा म्हणून
सरकारला तो नडू लागला!

शेवटी १५ हजार टन कांदा
केंद्रातून खरेदी केला जाणार,
भविष्यात मात्र नियोजनबद्ध
लागवड करावीच लागणार !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९