* तुझ्या प्रेमात भिजायचंय मला *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 28, 2016, 09:59:57 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे



Don't know baby
काय होतंय मला
feeling like awesome
मस्तच नवीन वाटतय जीवाला

Magical Air everywhere
पंखच मिळाले जणु हाताला
Wherever you are
तिथंच यायचय ग मला

Feel My Love
एवढंच सांगायच आहे तुला
Like first raindrops
तसं तुझ्या प्रेमात भिजायचंय मला.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938