ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, May 28, 2016, 06:00:29 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

म्हणतात
गर्व नाही माज आहे
कशाचा जातीचा धर्माचा
पंथाचा का पैशांचा
कशाचा माज आहे
माज माज लावता
ह्या आपल्यातील माजापाही
देशाबाहेरील शत्रू पेक्षा
देशात शत्रू निर्माण केले
एकशे तीस करोड भारताला
मुठ्ठीभरात वाटले
म्हणे माज आहे।।
ह्या आपल्यातील माजापाही
महापुरुषांचे विचार वाटले
त्यांनी दाखवलेला मार्ग
त्यांनी केलेला विचार
त्यांनी केलेल कार्य
आपल्या माजापाही
सर्व व्यर्थ गेल
फक्त आपल्या माजापाही

-ललित कुमार
wapp7744881103