पुन्हा प्रेमात नाही पडायच

Started by shrikrushna Gaikwad, May 29, 2016, 12:47:18 AM

Previous topic - Next topic

shrikrushna Gaikwad

पुन्हा प्रेमात नाही पडायच
तुझ्या आठवणीत नाही गुंतायच

पुन्हा डोळ्याना नाही रडवायच
आसवानी स्वताला नाही भिजवायच

पुन्हा कवितांत नाही गुंतायच
तुला शब्दात नाही गुफायच
Shrikrishna
shrikrshnsk@gmail.com