समजली नाही......

Started by siddhant shantilal patthe, May 29, 2016, 11:54:52 AM

Previous topic - Next topic

siddhant shantilal patthe

   
    समजली नाही......


   प्रेम माझे तुला खेळ वाटले
   आज हि तू समजली नाही...

   काय चूक माझी मी प्रेम केले ,
   जीवापाड जपले  नाते , विश्वास  केला,
   मन आज हि बोलते काही तरी कमी
   असेल तुझ्या प्रेमात ती समजली नाही.
   
   
  मित्र खरे सांगत होते कि यात विरह,
   दुख ,कमी मिळणार नाहि.,
  पण आता या गोष्टी आवडायला  लागले
  सुख नशिबी नाही , माझ्या  दुखाचा हिशोब
   ती समजली नाही...

नशीब  माझे खोटे प्रेम अशा मुलीवर केले
चूक फार मोठी कि जिला,
प्रेमाची व्याख्या समजली नाही,,,,,,,


            कवी :-
              *****  सिद्धांत शा. पठ्ठे  जालना (महा.)