तू गेल्यावर

Started by shrikrushna Gaikwad, May 29, 2016, 06:00:32 PM

Previous topic - Next topic

shrikrushna Gaikwad

तू गेल्यावर
कधी भेटशील
याची कल्पना करतो
आधी न सांगीतलेले शब्द
भेटल्यावर सांगण्याचा विचार करतो

तु गेल्यावर
तुझ्या आठवनी पानावर मांडतो
कारण तुझ्या आठवनींचा साठा
माझ्या हृद्यातुन निघतो

तू गेल्यावर
तुझ्या आठवनीत रमतो
त्या आठवनी बरोबर कधी हसतो
तर कधी रडतो

तू गेल्यावर
कधी तु जवळ असल्याचा भास होतो
तर कधी दुर असल्याचा विरह होतो.
shrikrushna Gaikwad
8421381329
Like my poetry page
https://www.facebook.com/shrikrushnakavita/