*** स्वप्नपूर्ती ***

Started by धनराज होवाळ, May 30, 2016, 11:10:20 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ



तुझं माझ्या जीवनात येणं,
माझी एक स्वप्नपूर्ती झाली....
जणू सोन्याच्या पावलांनी,
गृहलक्ष्मी माझ्या घरी आली...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
मो. ९९७०६७९९४९