*** पवित्र नातं ***

Started by धनराज होवाळ, May 30, 2016, 11:14:01 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


सखे तुझं नि माझं नातं,
एका अनमोल धाग्याचं....
एक पवित्र असं हे नातं,
जे आहे जन्मोजन्मीचं...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
मो. ९९७०६७९९४९